काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.

दरम्यान, सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार त्या आयसोलेशनमध्ये आहेत. मागील तीन दिवसांपूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर आता सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 13/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here