एका विषाणूसमोर गुडखे टेकणाऱ्यांपैकी आपण नाही, आपण आत्मविश्वासाने लढू आणि जिंकू – मुख्यमंत्री

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला तसंच घाबरून न जाण्याचं आवाहन देखील केलं. यावेळी त्यांनी एका विषाणूसमोर गुडखे टेकणाऱ्यांपैकी आपण नाही, आत्मविश्वासाने लढू आणि जिंकू, असा आत्मविश्वास जनतेला दिला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here