Breaking : ना. सामंत झाले उद्योग मंत्री, थोड्या वेळात होणार घोषणा

0

➡️ रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देखील मिळणार

HTML tutorial

➡️ मुबई : ना. उदय सामंत यांना उद्योग खाते देण्यात येणार असून थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती रत्नागिरी खबरदार ला अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 14-08-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here