विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर

0

लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या २४ एप्रिलला विधानपरिषदेच्या ९ जागा रिक्त होणार आहेत. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या आगोदर राज्य सरकरने स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुका देखील पुढे ढकलल्या आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here