केवळ लाईट बंद करा, घरातील इतर उपकरणे सुरु ठेवा : केंद्रीय उर्जा मंत्रालय

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.5) एप्रिल रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करून, मेणबत्ती व मोबाईल टाॅर्च लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अचानक सर्वत्र लाईट बंद केल्यानंतर इलेक्ट्रिक ग्रिडवर परिणाम होईल अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे यादिवशी केवळ लाईट बंद करावा व घरातली इतर उपकरणं टीव्ही, पंखा, फ्रिज बंद न करण्याचे आवाहन केंद्रीय उर्जा मंत्रालयाने केले आहे. तसेच सर्व पथदिवे चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:00 PM 04-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here