रत्नागिरी : राजीवडा, कर्ला भागातील दोन मच्छीमारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. राजीवडा येथे कोरोना रुग्ण सापडल्यावर येथील परिसर सील करण्यात आला असून संचारबंदी काळातील नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
7:58 PM 04-Apr-20
