➡️ मुंबई : शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना मुख्यमंत्र्यांनी चहापाण्याची निमंत्रणं दिले आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये विधिमंडळातल्या सगळ्यात सदस्यांना माननीय मुख्यमंत्री चहा पाण्याचा निमंत्रण पाठवत असतात.
मला मीडिया कडून फोन आला तेव्हा कळलं. की मला निमंत्रण आलय, त्याबद्दल जायचं की बहिष्कार टाकायचा यावर महाविकास आघाडीचे नेते आता बैठकीला बसलेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. शिवसेनेचे जे आमदार संतोष बांगरांनी कानशीलात चीला लगावली आहे. तिकडे प्रकाश सुर्वे जी आहे ते चिताखोर वक्तव्य करत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था कशा पद्धतीने सुरु आहे हे सरकारनेच सांगावे अशी टीका प्रभू यांनी केली आहे .
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:22 PM 16/Aug/2022