नवा फणसोप येथे जमावबंदीचे उलंघन करून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी सुमारे २० जणांवर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : ०३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जुना फणसोपचे पोलीस पाटील यांना आरोपींनी धाक दाखवून त्यांच्या दंडाला पकडून फरफटत नेऊन ढकलून दिले व जमावबंदी आदेश असताना सदर आदेशाचे उलंघन करून नवा फणसोप येथील उर्दू शाळेच्या समोर रस्त्यावर एकत्र येऊन बेकायादेशीर जमाव केल्याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांसह १० ते १२ महिला व पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. रत्नागिरी शहर पोलीस याचा अधिक तपास करत आहेत

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:00 PM 05/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here