आज भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरात नवीन झेंडा फडकवण्याच्या सूचना

0

प्रजासत्ताक भारतातल्या सत्तारूढ पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पक्षाला आज 40 वर्ष पूर्ण होत आहे. पक्ष 41 व्या वर्षात प्रवेश करतोय. अगदी 2 खासदारांपासून आता 303 खासदारापर्यंत पक्ष पोहचला आहे. आज वर्धापनदिनाच्या निमित्ताने पक्षाने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी काही सूचना केल्या आहेत. सर्व कार्यालये आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरात पक्षाचा नवीन ध्वज फडकवा, असा आदेश कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्षातर्फे देण्यात आला आहे. तसंच ध्वजारोहण करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन देखील पक्षाने केलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:17 AM 06-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here