विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती

0

मुंबई : पावसाळी अधिवेशनासाठी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, नरेंद्र दराडे, बाबाजानी दुर्राणी, सुधीर तांबे यांची नियुक्ती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here