आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंसोबत बैठक

0

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून यावर मार्ग काढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महाराष्ट्रातील तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंसोबत नुकतीच महत्वाची बैठक झाली. मलबार हिल येथील जेतवन या आरोग्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली. निझमुद्दीनल जे कोणी गेले होते त्यांनी जवळच्या रुग्णालयाला भेट देऊन तपासणी करून प्रशासनाला मदत करावी. राज्यातील धार्मिक सलोखा जपण्यासाठी प्रशासनाला सर्व समाजाने सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:13 AM 06-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here