कान्हेपिंपळी येथे दहीहंडी उत्सव

0

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील कान्हेपिंपळी येथे विनोद झगडे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखेच्या वतीने १९ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून गोविंदासोबतच लावणी व हिंदी मराठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना पिंपळी खुर्द शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 19/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here