देवरूख येथे संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

0

देवरूख : संगमेश्वर तालुका नाभिक समाजाच्यावतीने २३ रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे.

देवरूख येथील चव्हाण आळी येथील सभागृहात सकाळी ८ वा. श्रींची पूजा व अभिषेक, ९ वा. आरती होणार आहे. १० ते ११ यावेळेत मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम होणार आहे. ११ ते १२ संगमेश्वर निनावी देवी प्रासादिक भजन मंडळाचे समीर आंब्रे यांचे भजन होणार आहे. यानंतर संघटनात्मक चर्चा व महाप्रसाद, सायंकाळी महाआरती होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 23/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here