राज्यातील सर्व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला सहकार्य करावे : शिक्षणमंत्री श्री. सामंत

0

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून करोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठातील कर्मचारी तसेच अधिकारी यांनी त्यांचे एक दिवसांचे वेतन कोविड 19 च्या निराकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे आवाहन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री सामंत यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:03 PM 06-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here