लॉकडाउनमध्ये मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी रोटरी क्लब रत्नागिरीचा अनोखा उपक्रम

0

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय त्याचा नायनाट करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न होताना दिसून येत आहे. शारीरिक आजारांवर व स्वास्थ्यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ अविरत काम करत आहेत, कायदा व सुरक्षा टिकवण्यासाठी पोलीस प्रशासन, आपल्यापर्यंत ताज्या बातम्या पोहोचवण्यासाठी मीडिया आणि सगळ्यात महत्वाचे जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या अथक प्रयत्नातून प्रादुर्भाव रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तसेच मानसिक स्वास्थ याबाबतही हे प्रयत्न होणे तितकेच गरजेचे आहे. कारण आज लॉकडाउनच्या परिस्थितीत कुटुंबातील सदस्य घरातच असल्यामुळे एका बाजूने व्यवसाय, हाताला काम नसताना भीती, काळजी, चिंता, उदासीनता सारख्या मानसिक अवस्थांची सावली गडद होताना दिसून येत आहे. हा उपक्रम राज्य मानसशास्त्रज्ञ संघटना (SPA) सचिन सारोळकर आणि रोटरी क्लब रत्नागिरी यांच्या एकत्रित प्रयत्नातून आम्ही करत आहोत. आपल्या प्रश्नांचे, शंकांचे निरसन करण्यासाठी आम्हाला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत दूरध्वनीद्वारे संपर्क करावा. आम्ही ही सेवा दूरध्वनीवरून विनामोबदला व दररोज देत आहोत. त्यासाठी खालीलपैकी कोणाशीही आपण संपर्क करू शकता.
१. सचिन सारोळकर
9422429899

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

२. वेदा मुकादम
9923993199

 1. परेश साळवी
  9604146830
 2. सुखदा सारोळकर
  9422646872
 3. राधेय पंडित
  9834454116
 4. धरमसी चौहान
  98221 03457

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
7:12 PM 06-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here