देशासह महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा

0

देशासह महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५२ वर गेला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात नवे १२० रूग्ण आढळून आले आहेत. एकट्या मुंबईत कोरोनाचे नवे ६८ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईचा आकडा आता ५२६ वर गेला आहे. तसेच, देशात गेल्या २४ तासांत ३५४ नवे आढळून आले आहेत. त्यामुळे देशाचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४४२१ वर गेला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:59 AM 07-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here