कोरोनाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारात धडक

0

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राहत असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाग्रस्त सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची तातडीनं तापसणी होणार आहे. मातोश्री परिसरात कर्तव्यावर असणारे बरेच पोलीस कर्मचारी या चहा विक्रेत्याकडे चहा पिण्यासाठी जात होते. जवळपास १७० हून अधिक कर्मचारी या परिसरात कार्यरत असतात. या घटनेनंतर प्रशासनातील वरिष्ठ पातळींवरच्या हालचाली वाढल्या आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here