मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॅबिनेटची बैठक

0

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे इतिहासात पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॅबिनेटची बैठक घेणार आहेत. इतिहासातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी ही पहीलीच कॅबिनेट बैठक आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह संपूर्ण कॅबिनेटशी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद साधणार आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:27 PM 07-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here