रत्नागिरी : रत्नागिरीत कोरोनाचा तिसरा रुग्ण सापडल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. रत्नागिरी साखरतर येथील हा महिला रुग्ण आहे. या महिलेचे वय सुमारे ५२ वर्ष असून या महिलेच्या प्रवासाच्या इतिहासाबाबत अजूनही माहिती मिळाली नाही आहे. काल जिल्हा रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या स्वाब चा अहवाल आज आला असून त्यामधील एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
03:50 PM 07/Apr/2020
