विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर कडक कारवाई होणार

0

रत्नागिरी : जिल्हयात गेल्या 24 तासात एका गुन्हयाची नोंद झाली आहे. कोणत्याही कारणाशिवाय फिरणाऱ्या 19 दुचाकी चालकांवर वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कुणीही विनाकारण बाहेर पडत असेल तर त्यावर सक्त मनाई कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here