जिल्हयात जीवनावश्यक वस्तुंची टंचाई नाही

0

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये वस्तू व सेवा यांच्या पुरवठयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हयात जीवनावश्यक वस्तुंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा व औषधी दुकानातून याच्या पुरवठयाची खबरदारी जिल्हा प्रशासन घेत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here