काळाबाजार करणाऱ्यास ७ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद

0

रत्नागिरी : जिल्हयात जीवनावश्यक वस्तुंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच जादा दराने काळयाबाजारात विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात येणार असून, यात ७ वर्षे कैदेच्या सजेची तरतूद आहे, असे जिल्हा प्रशासनाने सर्वांना सूचित केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here