साखरतर पासून ३ किलोमीटर क्षेत्र कोरोना बाधित क्षेत्र जाहीर

0

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर गावातील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्याने सदर ठिकाणापासूनचे ३ किमी क्षेत्र कोरोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात साखरतर, कासारवेली, काळबादेवी, बसणी, म्हामुरवाडी, केळ्ये(काही भाग), मजगाव, शिरगाव, आडी हे भाग येतात. या परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना सदर क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
01:09 PM 08/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here