रामदेव बाबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी नंदनवन निवासस्थानी

0

मुंबई : योगगुरु बाबा रामदेव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नंदनवन या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन बाबा रामदेव यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

काल बाबा रामदेव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 30/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here