राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच लॉकडाऊन उठवणार : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

0

राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच लॉकडाऊन उठवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे. काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री तसेच अन्य मंत्र्यांनी राज्यातल्या कोरोनाच्या साथीचा आढावा घेताना उपाययोजनांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने काढण्यात आलेल्या अधिसूचना आणि आदेशांसह विविध उपाययोजनांनाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here