लांजा येथील लोकमान्य वाचनालयाच्या अध्यक्षपदी अभिजित जेधे

0

रत्नागिरी : लांजा येथील लोकमान्य वाचनालयाची सन २०२२-२३ सालापासून पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारिणी जाहीर झाली. अध्यक्षपदी अभिजित जेधे यांची निवड करण्यात आली.

लोकमान्य वाचनालयाची उर्वरित कार्यकारिणीप अशी : उपाध्यक्ष- योगेश वाघधरे, कार्यवाह- उमेश केसरकर, सदस्य- विजय नारकर, राजेश शेट्ये, विजय हटकर, विनोद बेनकर, विजयालक्ष्मी देवगोजी, ललिता भिंगे नूतन कार्यकारिणीत सल्लागार म्हणून विजय बेर्डे, सदानंद देशमुख, प्रमोद शेटे यांची निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here