मुंबईत मास्क अनिवार्य; न घातल्यास अटक

0

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना मास्क घालण्यास सांगितले जात आहे. आता मुंबई महानगरपालिकेने मुंबईत नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे, मास्क न घातल्यास अशा लोकांना अटक करण्यात येईल. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने, महानगरपालिकेने हे पाऊल उचलण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आयपीसी कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाईल.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:25 PM 08-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here