रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे कोरोन रुग्णाचा उपचारादरम्यान खेडच्या कळंबणी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. हि व्यक्ती दुबई येथून खेड येथे आली होती. ५० वर्षीय या रुग्णाच्या मृत्यूमुळे खेड येथील अलसुरे गाव सील करण्यात आले आहे. मृतदेहाचे अंत्यसंस्कार आज रात्री शासकीय नियमानुसार होणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
09:36 PM 08/Apr/2020