देशासह राज्याच्या कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

0

देशासह राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५७३४ वर गेला आहे. तसेच राज्यात ११७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ११३५ वर पोहचली आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:47 AM 09-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here