भारताचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही : डोनाल्ड ट्रम्प

0

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधावरची निर्यातबंदी भारताने माणुसकी दाखवत हटवली आहे. या औषधाची सध्या सर्वाधिक गरज अमेरिकेला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने निर्यातबंदी उठवल्यानंतर समाधान व्यक्त करत भारतीयांचे आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद देत आभार मानले आहेत. मित्रांचे सहकार्य अडचणीच्या काळात महत्त्वाचे असते. अमेरिकेला सध्या भारताची गरज होती आणि एक मित्र म्हणून भारताने अमेरिकेला मदत केली आहे. हे आम्ही कधीच विसरणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. याआधी ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या पुरवठयावरुन भारताला धमकी दिली होती.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here