केईएमच्या डॉक्टरलाच कोरोनाची लागण

0

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव देशासह राज्याच्या प्रत्येक नागरिकाच्या चिंतेचा विषय ठरु लागला आहे. मुख्य म्हणजे फक्त मुंबईच्या दाटीवाटीच्या वस्त्या असणाऱ्या भागातच नव्हे तर आता रुग्णालय परिसरांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याची बाब उघड झाली आहे. मुंबईतील परळ येथे असणाऱ्या केईएम रुग्णालयातील एका ४७ वर्षीय डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here