उद्यापासून पुण्यातील मार्केटयार्ड पुढील आदेशापर्यंत बंद

0

पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहे. उद्यापासून म्हणजेच 10 एप्रिलपासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याचा घाऊक व्यापार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय मार्केटयार्ड आडते असोसिएशनने घेतला आहे. जोपर्यंत कोरोना परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here