रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथे स्थापन करण्यात आलेल्या श्री रत्नागिरीच्या राजाची विसर्जन मिरवणूक आज दुपारी ३ वाजता मारुती मंदिर येथून निघणार आहे.
अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात हि मिरवणूक निघणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविकांनी मोठ्या संख्येने या राजाच्या मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 10/Sep/2022