”कोर्टाचा निकाल लागला की ‘हे’ आमदार पुन्हा मूळ शिवसेनेत येणार”

0

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

“शिंदेगटातील 16 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच परत येतील. कोर्टाचा निकाल लागला की हे आमदार पुन्हा आपल्या मूळ शिवसेनेत येणार आहेत”, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:25 PM 12/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here