धक्कादायक : रत्नागिरीत कोरोनाचा ५ वा रुग्ण सापडला

0

साखरतर येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आले होते. यामध्ये या महिलेच्या जावेचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता ५ वर जाऊन पोहचली आहे. नुकतीच सापडलेली महिला ४९ वर्षाची असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
08:51 AM 10/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here