नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या पुढाकाराने शिवसेना शाखा क्र.१ च्या वतीने फकीर समाज झोपडपट्टीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

रत्नागिरी : संपूर्ण देशात कोरोना या महाभयंकर आजारामुळे लॉकडाऊन असल्याने ज्या लोकांचे हातावर पोट असणाऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे, अशीच स्थिती क्रांतीनगर येथील फकीर समाज झोपडपट्टी यांची अवस्था झाली असताना सामाजिक बांधीलकी जपत शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगराध्यक्ष सन्मा. बंड्याशेठ साळवी यांचे पुढाकाराने शिवसेना शाखा क्र.१ यांचे वतीने फकीर समाजातील १०० कुटूंबांना जीवनावश्यक लागणारे डाळ, तांदूळ, आटा, तेल इत्यादी वस्तू पुरविण्यात आल्या.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
03:29 PM 10/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here