आजपासून रेशनिंगवर मोफत तांदूळ वाटपास सुरुवात

0

करोनामुळे देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यामुळे गरीब, मध्यमवर्गीय व मजुरी करणाऱ्या नागरिकांच्या हाताला काम नसल्याने सरकारने 10 एप्रिल आजपासून रेशन कार्डवरील प्रत्येक माणसी पाच किलो तांदूळ मोफत वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here