शृंगारतळीच्या ‘त्या’ रुग्णाला मिळाला डिस्चार्ज

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाला गुरूवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. मुळचा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गावचा असलेला दुबईहून आलेला 50 वर्षीय इसम हा कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यावर 19 मार्चपासून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आता त्याचे दोन्ही कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here