सिंधुदुर्गातही मास्क वापरणे बंधनकारक

0

सिंधुदुर्ग : कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाताना तीन पदरी मास्क, साधा कपडी मास्क किंवा रुमाल, किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयी गुरुवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत. सर्व नागरिकांनी कोणतेही कामकाज करत असताना कोरोना संसर्ग प्रतिबंधाविषयी उपाययोजना करणे व काळजी घ्यावी व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आदेशही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here