आज मी काहीसा चिंतामुक्त झालो : पालकमंत्री जयंत पाटील

0

इस्लामपूर : सांगलीतील २६ रुग्णांपैकी २२ रुग्ण आता कोरोनामुक्त झालेत. आपण कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतोय. जिल्ह्यात २६ रुग्ण आढळल्याने पालकमंत्री व इस्लामपूर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुहेरी दडपणात होतो, मात्र आता दिलासा मिळाला आहे. आज मी काहीसा चिंतामुक्त झालोय, अशा शब्दात जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here