राज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची संख्या 1574 वर

0

देशात दिवसेंदिवस कोरोनाच संकट गहिरं होत आहे. देशासह राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता वेगाने वाढत आहे.
राज्यात कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर पोहचली आहे. याचप्रमाणे सध्या राज्यात 1176 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत एकूण 188 कोरोना रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच गेल्या 24 तासात देशात तब्बल 1035 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 7447 वर पोहचली आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:51 AM 11-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here