खेड वासीयांसाठी दिलासादायक बातमी; २८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

0

खेड : कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणि कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या त्या २८ जणांचे अहवाल कोरोना तपासणीत निगेटिव्ह आले आहेत. आणखी काही जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. शासनाने नागरिकांना ‘हाय अलर्ट’ राहण्याचे आदेश दिले असून, नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिली आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:52 AM 11-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here