श्री देव भैरी, जोगेश्वरी मित्र मंडळ झाडगांव यांच्याकडून श्री देवी नवलाई, पावणाई मंदिराला देणगी

0

रत्नागिरी : श्री देव भैरी, जोगेश्वरी मित्र मंडळ झाडगांव रत्नागिरी यांचे वतीने झाडगांव ग्रामस्थांकडुन 1 लाख 13 हजार 88 रुपयांचा निधी श्री देवी नवलाई, पावणाई मंदिर जिर्णोद्धारासाठी देण्यात झाला.

त्याबद्दल मंडळाचे श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:23 PM 19/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here