महासत्तांनी हिंदुस्थानचे आभार मानले, हा मानवतेचा विजय आहे !

0

कोरोनावर औषधे, लस वगैरे शोधण्याचे रोज नवे दावे समोर येत असले तरी त्यात आजपर्यंत कोणाला यश आलेले नाही. तसे आले असते तर ट्रम्प वगैरे मंडळींनी हिंदुस्थानकडे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन सारख्या औषधांची विनवणी केली नसती. पंतप्रधान मोदी यांनी ही औषधे खुल्या मनाने देऊन मानवधर्माचे पालन केले, पण गेल्या साठ वर्षांत आपला देश विज्ञान व औषधनिर्मिती क्षेत्रांत प्रगतीपथावर पोहोचल्याचे हे प्रमाणपत्र आहे. स्वातंत्र्यानंतरचे अथक परिश्रम आणि तत्कालीन नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे हे घडले. अमेरिका, इस्रायल व इतर राष्ट्रांच्या पुढे आज हिंदुस्थान पोहोचला. ‘महासत्तांनी हिंदुस्थानचे आभार मानले. हा मानवतेचाही विजय आहे!’, असे आजच्या सामना अग्रलेखातून मांडण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here