”पंकजाताई, तुमचा चष्मा तुमच्या पक्षातील इतर नेत्यांनाही द्या” : रोहित पवार

0

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचं काल तोंडभरून कौतुक केलं. एवढी कठीण परिस्थिती मुख्यमंत्री व्यवस्थितपणे हाताळत आहेत, असं म्हणून एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या कामाचा दाखला त्यांनी दिला. पंकजा मुंडे यांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन घेतलेल्या भूमिकेचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची स्वागत केलं आहे. आता तुमचा चष्मा तुमच्या पक्षातील इतर नेत्यांनाही दिला तर चांगला कारभार चालत असताना करायची म्हणून ते टिका करणार नाहीत, असं म्हणत त्यांनी एकीकडे त्यांनी पंकजांच्या भूमिकेचे स्वागत केलं आहे तर दुसरीकडे भापजला टोला लगावला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here