ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरवर यशस्वी उपचार

0

चिपळूण : शहरातील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरमध्ये ३९ वर्षीय महिलेवर चौथ्या टप्प्यातील कोलोरेक्टल कॅन्सरवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. ही महिला उपचारासाठी सेंटरमध्ये दाखल झाली. याबाबत डॉ. संजय अग्रवाल यांनी सायसोटॉक्सी किमोथेरपी आणि इम्युनोथेरपीचा वापर करून उपचार केले.

किमोथेरेपी व इम्युनोथेरेपीचे तीन चक्र झाल्यानंतर रुग्णामध्ये सुधारणा दिसून येऊ लागली. हा रुग्ण कोलोरेक्टल कॅन्सरमुक्त झाला असून आता सामान्य जीवनशैली जगत आहेत. योग्य उपचार केल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो, असे डॉ. संजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here