स्वप्नाली सावंत खून प्रकरण: तीन्ही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0

रत्नागिरी : माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील तीन्ही संशयितांची बुधवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

या खून प्रकरणात संशयित म्हणून स्वप्नालीचा पती सुकांत गजानन सावंत (४७, रा. सडामिऱ्या, रत्नागिरी), रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (४३. रा. सडामिया मधलावठार, रत्नागिरी) आणि प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (३३, मूळ रा. विसापूर कारुळ गुहागर सध्या रा. मिऱ्याबंदर, रत्नागिरी) अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या तिन्ही संशयितांची नावे आहेत. या पूर्वी त्यांना दोन वेळा पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 22/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here