आधी मंत्र्यांच्या बैठका घ्यायचे आता गटप्रमुखांची बैठक घेताहेत, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

0

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यापूर्वी मंत्री, आमदार, खासदारांच्या बैठका घ्यायचे. आता ते गटनेत्यांची बैठक घेत आहेत. असं राणे म्हणालेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 22/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here