रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी मडगाव -हापा साप्ताहिक एक्स्प्रेसला (२२९०७) गुजरातमध्ये वडोदरा तसेच अहमदाबाद या प्रमुख स्थानकांच्या दरम्यान असलेल्या नडीयाद स्थानकावर अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे.
दि. २३ सप्टेंबर २०२२ पासून मडगाव-हापा गाडीला नडीयाद स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे, मडगाव हापा मार्गावर असताना ही गाडी रात्री २.४३ वाजता नडीयाद स्थानकावर येऊन दोन मिनिटांचा थांबा घेऊन हा जंक्शनच्या दिशेने मार्गस्थ होईल.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 22/Sep/2022
