नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला किशोरी पेडणेकरांचं उत्तर, म्हणाल्या…

0

मुंबई : नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. विविध मुद्दे मांडत त्यांनी ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला.

HTML tutorial

त्याला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. नारायण राणे, आपण केंद्रीय मंत्री आहात. तुम्ही सुपारी घेतली आहे का? एखाद्या गुंडाप्रमाणे तुम्ही सुपारी घेतलीये का?, असा प्रश्न पेडणेकर यांनी राणेंना विचारलाय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:43 PM 22/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here